Chapter 10 of 21
Revision Notes
व्याकरण (Part 5) — Revision Notes
Maharashtra Board · Class 12 · Marathi
व्याकरण (Part 5) revision notes for Maharashtra Board Class 12 Marathi: 4 topics in quick points. Includes वाक्यप्रकार, वाक्यरूपांतर and समास.
58 questions40 flashcards5 concepts
Interactive on Super Tutor
Studying व्याकरण? Get the full interactive chapter.
Quizzes, flashcards, AI doubt-solver and a step-by-step study plan — built for revision notes and more.
Free trial, no card needed.
Key Topics to Revise
1
वाक्यप्रकार
- वाक्याचे प्रकार दोन आधारांवर पाहतात — आशयावरून आणि क्रियापदाच्या रूपावरून.
- आशयावरून पडणारे प्रकार — विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी.
- क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार — स्वार्थी, आज्ञार्थी, विध्यर्थी, संकेतार्थी.
2
वाक्यरूपांतर
- वाक्यरूपांतराला वाक्यपरिवर्तन असेही म्हणतात.
- वाक्यरूपांतर म्हणजे वाक्यरचनेत केलेला बदल होय.
- रूपांतर करताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नये.
3
समास
- शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात.
- तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात.
- सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात.
4
तत्पुरुष व द्वंद्व समासाचे उपप्रकार
- विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन वगळता इतर विभक्ती प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यये लागतात.
- कर्मधारय समासात दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात.
- कर्मधारयात कधी पहिले पद, कधी दुसरे पद, कधी दोन्ही पदे विशेषण असतात.
Get complete notes with diagrams and examples
Full NotesKey Concepts
वाक्यांचे प्रकार दोन आधारांवर पाहिले जातातवाक्यरूपांतराला वाक्यपरिवर्तन असेही म्हणतातशब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात आणि तयारया समासात पहिले पद प्रधान असतेया समासात दुसरे पद प्रधान असते
Frequently Asked Questions
What are the important topics in व्याकरण for Maharashtra Board Class 12 Marathi?
Key topics in व्याकरण include वाक्यप्रकार, वाक्यरूपांतर, समास, तत्पुरुष व द्वंद्व समासाचे उपप्रकार. Study these first, then practise questions on each for the Maharashtra Board Class 12 board exam.
How should I revise व्याकरण for the Maharashtra Board Class 12 board exam?
Learn the core ideas first, then work through the 58 practice questions on व्याकरण. Revise definitions regularly and use flashcards for quick recall before the exam.
Sources & Official References
Content is aligned to the official syllabus. Refer to the board website for the latest curriculum.
More resources for व्याकरण
For serious students
Get the full व्याकरण chapter — start free.
Quizzes, flashcards, an AI doubt solver and a study plan for Maharashtra Board Class 12 Marathi. Free to start, no card needed.