Skip to main content
Chapter 14 of 25
Syllabus

अनुदिनी (ब्लॉग) लेखन — Syllabus

Maharashtra Board · Class 11 · Marathi

अनुदिनी (ब्लॉग) लेखन topics: अनुदिनीची संकल्पना आणि स्वरूप, ब्लॉगचा इतिहास, अनुदिनीचे प्रकार, plus 1 more. From the Maharashtra Board Class 11 Marathi.

35 flashcards5 concepts

Interactive on Super Tutor

Studying अनुदिनी (ब्लॉग) लेखन? Get the full interactive chapter.

Quizzes, flashcards, AI doubt-solver and a step-by-step study plan — built for syllabus and more.

Free trial, no card needed.

4 Topics · Maharashtra Board Class 11 Marathi · 2026-27

Topics in अनुदिनी (ब्लॉग) लेखन

1

अनुदिनीची संकल्पना आणि स्वरूप

  • ‘ब्लॉग’ हा ‘वेब्लॉग’ या शब्दाचे लघुरूप आहे.
  • वेब म्हणजे आंतरजाल आणि लॉग म्हणजे नोंद.
  • वेबसाईट आणि लॉग बुक यांच्या मिश्रणातून ब्लॉग तयार झाला आहे.
2

ब्लॉगचा इतिहास

  • जस्टीन हॉल आद्य ब्लॉगर म्हणून ओळखला जातो.
  • १९९४ मध्ये त्याने links.net ही वेबडायरी सुरू केली.
  • सुरुवातीला ब्लॉगचा वापर मर्यादित होता.
3

अनुदिनीचे प्रकार

  • वैयक्तिक ब्लॉग — एखादी व्यक्ती स्वत:च्या ब्लॉगवर आवडीनुसार मजकूर प्रसिद्ध करते.
  • सहयोगी / गट ब्लॉग — एकापेक्षा अधिक ब्लॉगर्स एकाच वेब ब्लॉगमध्ये पोस्ट लिहितात.
  • मायक्रोब्लॉगिंग — डिजिटल सामग्रीचे लहान लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी उपयोग होतो.
4

ब्लॉग लिहिण्याची कारणे आणि चांगल्या ब्लॉगची वैशिष्ट्ये

  • मनातील विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्यासाठी ब्लॉग लिहिला जातो.
  • अनुभव सार्वत्रिक करण्यासाठी ब्लॉग उपयुक्त आहे.
  • एकाचवेळी अनेकांशी शब्दरूप संवाद साधता येतो.

Key Concepts

Central concept: अनुदिनी ही महाजालावर विचार, माहिती, अनुभव आणि अभिव्यक्ती मांडण्याचे सामाजिक माध्यम आहे.

अनुदिनीची संकल्पनाअनुदिनीचा इतिहासअनुदिनीची गरजअनुदिनीचे उपयोगअनुदिनीचे प्रकारब्लॉग थीमब्लॉग निर्मिती प्रक्रियाब्लॉगलेखनातील महत्त्वाचे घटक

Work through every topic in अनुदिनी (ब्लॉग) लेखन with notes and quizzes

Start This Chapter

Frequently Asked Questions

What are the important topics in अनुदिनी (ब्लॉग) लेखन for Maharashtra Board Class 11 Marathi?
Key topics in अनुदिनी (ब्लॉग) लेखन include अनुदिनीची संकल्पना आणि स्वरूप, ब्लॉगचा इतिहास, अनुदिनीचे प्रकार, ब्लॉग लिहिण्याची कारणे आणि चांगल्या ब्लॉगची वैशिष्ट्ये. Study these first, then practise questions on each for Class 11 exams.

Sources & Official References

Content is aligned to the official syllabus. Refer to the board website for the latest curriculum.

For serious students

Get the full अनुदिनी (ब्लॉग) लेखन chapter — start free.

Quizzes, flashcards, an AI doubt solver and a study plan for Maharashtra Board Class 11 Marathi. Free to start, no card needed.